तु माझ्यात गुंग, मी तुझ्यात नाही !!
तु माझ्यात गुंग
मी तुझ्यात नाही
होऊन गेले सारे
उरले नाही काही
होऊन गेले सारे
उरले नाही काही
तुला मी चोहीकडे दिसायचो
मला तु दिसलीच नाही
बोलून गेलो सारे
ज्याला अर्थच नव्हता काही
मला तु दिसलीच नाही
बोलून गेलो सारे
ज्याला अर्थच नव्हता काही
तु प्रेमात भरारी घेतलीस
मी गगनाकडे बघितलं सुद्धा नाही
तु त्या हवेत गुंतली होतीस
मला ती झुळुक जाणवली सुद्धा नाही
मी गगनाकडे बघितलं सुद्धा नाही
तु त्या हवेत गुंतली होतीस
मला ती झुळुक जाणवली सुद्धा नाही
- Omkar Bokil
Comments
Post a Comment